कृषि उत्पन्न बाजार समिती, मोहोळ मध्ये आपले स्वागत आहे.
कृषि उत्पन्न बाजार समिती, मोहोळ, मुख्य प्रवेशद्वार
कृषि उत्पन्न बाजार समिती, मोहोळ, बाजार आवार

आजचे बाजारभाव

कृषि उत्पन्न बाजार समिती, मोहोळ

शेतकी प्रधान भारतातील शेतकरी वर्गाची उन्नती करण्याचे उददेशाने सन 1939 मध्ये सरकारने सन 1939 चा शेती मालाच्या खरेदी विक्रीच्या नियमनाबाबतच्या कायदयाची निर्मीती केली.

मुंबई सरकारने दि बॉम्बे अधीकल्चरल प्रोडयूस मार्केटस ॲक्ट 1939 हा कायदा, सदरहू कायदयाच्या कलम 4 पोटकलम 1 अन्वये नोटिफिकेशन नं. पीएमए 3654 दि.14/12/1954 रोजी सरकारी गॅझेट 4 ब मध्ये प्रसिध्द करुन मोहोळ तालुक्यास 1 मार्च 1955 पासून लागू केला. आणि कलम 5 अन्वये नोटिफिकेशन नं. पीएमए 3654 (ब) दि. 14/12/1954 अन्वयेदि ॲग्रीकल्चरल प्रोडयूस मार्केट कमिटी मोहोळ या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेत शेतकरी, व्यापारी व सरकारी असे एकुण 15 सभासदांची सरकारकडून नेमणुक करण्यात आली.

सर्व माहितीसाठी....

महत्वाच्या व्यक्ती

संचालक मंडळ

मा. श्री. धनाजी सुरेश गावडे

सभापती

मा. श्री. प्रशांत भागवत बचुटे

उप सभापती

मा. श्री. अभयसिंह काकासाहेब पवार

सचिव

एका दृष्टीक्षेपात एपीएमसी

अडते
34
अ वर्ग व्यापारी
40
ब वर्ग व्यापारी
7
हमाल
35
तोलार
1
क वर्ग व्यापारी
37
मदतनीस
2
  • अनु.क्रं. वार वेळ
    1 रविवार पहाटे 5.00 ते सकाळी 7.00 वाजता
    2 सोमवार पहाटे 5.00 ते सकाळी 7.00 वाजता
    3 मंगळवार पहाटे 5.00 ते सकाळी 7.00 वाजता
    4 बुधवार पहाटे 5.00 ते सकाळी 7.00 वाजता
    5 गुरुवार पहाटे 5.00 ते सकाळी 7.00 वाजता
    6 शुक्रवार पहाटे 5.00 ते सकाळी 7.00 वाजता
    7 शनिवार 🚫 साप्ताहिक सुट्टी
    • Thu, 15 May 2025
    • Wed, 28 May 2025
       
    • Wed, 28 May 2025

महत्वाच्या लिंक्स